Join WhatsApp group

deshmukhsir

बेरोजगार प्रकल्पग्रस्तांचे ९ मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन

अकोला | प्रतिनिधीराज्यातील बेरोजगार प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन व उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात राज्यभरातील प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष संजय धनाडे यांनी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सुमारे २ कोटी ५० लाख प्रकल्पग्रस्तांची संख्या असून…

Read Full News

धरणात बुडालेल्या ईसमाचा मृतदेह संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने दहा मिनिटात शोधुन बाहेर काढला

मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक,पिंजर जि.अकोला या टिमचे साहसी कार्य ▶️ *यवतमाळ जिल्ह्य़ातील तालुका दारव्हा पोलीसांनाकडून मीळालेल्या माहितीनुसार दिनांक 3 मार्च 2026 रोजी सकाळी अंदाजे 10:00 वाजताच्या सुमारास दारव्हा तालुक्यातील तरनोळी गावालगत असलेल्या तलावात एक ईसम बुडाल्याची माहीती मिळताच स्थानिक पातळीवर तरनोळी आणी चिखली गावातील नागरीक…

Read Full News

टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर माजी विद्यार्थी संघाची आगळी-वेगळी होळी; गौरक्षणातून संस्कृतीचा संदेश

अकोला : रंगांच्या उधळणीसोबतच सामाजिक बांधिलकी जपत टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर, मोठी उमरी येथील माजी विद्यार्थी संघाने यंदाची होळी आणि धुलीवंदन उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजासमोर आदर्श ठेवला.माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकारातून शाळेच्या आवारातील गौरक्षण परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. परिसर झाडून स्वच्छ करून श्रीकृष्ण मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर गाई-वासरांचे पूजन करून त्यांना…

Read Full News

जि.प. बांधकाम विभागात खदखद वाढली!परवानगीशिवाय थेट सीईओंकडे निवेदन? शिस्तभंगाची टांगती तलवार

अकोला | प्रतिनिधीजिल्हा परिषद अकोला च्या बांधकाम विभागात २० फेब्रुवारी २०२६ रोजी काढलेल्या आदेशानंतर निर्माण झालेला वाद आता चांगलाच भडकला आहे . स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना आयटीआयमार्फत घेतल्या जाणाऱ्या अडीच महिन्यांच्या प्रशिक्षण व अर्हता परीक्षेतून सूट देण्याच्या निर्णयाविरोधात काही कर्मचाऱ्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव घेत संयुक्त निवेदन सादर केले. मात्र या निवेदनानेच नवा स्फोट घडवला…

Read Full News

अकोला : जागतिक महिला दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थिनी व कर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार सोहळा

अकोला : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी रविदासिय महिला मंडळातर्फे प्रमिलाताई ओक हॉल येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा तसेच शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव करण्यात येणार आहे.शैक्षणिक सत्र २०२४–२५ मध्ये दहावी व बारावी परीक्षेत ९५ ते १००…

Read Full News

कुंभार समाजातील युवक-युवतींचा भव्य परिचय मेळावा उत्साहात संपन्न

अकोला (प्रतिनिधी) – सकल कुंभार उत्कर्ष संस्था अकोला द्वारा संचालित सर्व शाखीय कुंभार समाज उपवर युवक-युवती परिचय समिती, अकोला यांच्या वतीने आयोजित ‘रेशिमगाठी’ पुस्तिका प्रकाशन सोहळा व कुंभार समाजातील उपवर युवक-युवतींचा परिचय मेळावा दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात पार पडला.कार्यक्रमाच्या उद्घाटकपदी संजयजी गाते (अध्यक्ष, सकल कुंभार…

Read Full News

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे लोकप्रतिनिधींची पाठ — संजय धनाडे यांचा गंभीर आरोप

अकोला | प्रतिनिधीस्वातंत्र्यानंतर १९५० पासून देशात आणि राज्यात विकासकामांना गती देण्यासाठी जलसंपदा, जलसंधारण, वीज निर्मिती, औद्योगिक क्षेत्रे, कृषी विद्यापीठे, विमानतळ अशा विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र या विकासाच्या प्रक्रियेत ज्यांच्या जमिनी गेल्या त्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही प्रलंबित असल्याचा आरोप सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष संजय धनाडे यांनी केला आहे….

Read Full News

मंगळवारी महानगरात होणार पारंपरिक मूर्ख संमेलनमूर्खाधिराज’ विशाल प्रदीप शर्मा यांची निघणार विराट मिरवणूक

अकोला : होलिकोत्सवानिमित्त अकोला शहरात आयोजित पारंपरिक ‘मूर्ख सम्मेलन’ यंदा आपल्या 54 व्या वर्षात पदार्पण करत आहे. “मूर्खता अमर आहे” या संकल्पनेवर आधारित हा हास्य-व्यंग्य आणि सांस्कृतिक सोहळा मंगळवार, दि.3 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे. या आगळ्या-वेगळ्या परंपरेची स्थापना स्व रामकिशोर श्रीवास गुरुजी यांनी केली असून…

Read Full News

तिहेरी पदभार, तरीही प्रशासनात वेग आणि शिस्त

अकोला : अकोला जिल्हा परिषद येथील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांच्याकडे सध्या अति मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) अकोला या पदांचा तृतीय प्रभार असून, तिहेरी जबाबदारी सांभाळत त्यांनी प्रशासनात कार्यक्षमतेची नवी उंची गाठली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दैनंदिन कामकाजासोबतच विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, विभागीय समन्वय…

Read Full News

पंचायत समिती बार्शिटाकळी मध्ये शासन निर्णयाला हरताळ

पाच-सहा वर्षे एकाच टेबलवर कर्मचाऱ्यांची ‘मक्तेदारी’; प्रशासन मुकेदर्शक?अकोला | प्रतिनिधीपंचायत समिती बार्शिटाकळी येथे ग्रामविकास विभागाच्या स्पष्ट शासन निर्णयाला अक्षरशः हरताळ फासण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका टेबलवर जास्तीत जास्त तीन वर्षे आणि एका विभागात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कर्मचारी ठेवू नयेत, असा स्पष्ट नियम असतानाही काही कर्मचाऱ्यांना तब्बल पाच ते सहा वर्षांपासून त्याच…

Read Full News