Join WhatsApp group

deshmukhsir

समान नागरी संहिता समितीमार्फत महसूल विभागनिहाय सार्वजनिक सल्लामसलतींचे आयोजन; समाजातील सर्व घटकांना मते व सूचना मांडण्याचे आवाहन

अकोला : समान नागरी संहिता (UCC) या व्यापक सामाजिक आणि कायदेशीर महत्त्वाच्या विषयावर समाजातील सर्व घटकांची मते, अभिप्राय, सूचना आणि हरकती जाणून घेण्यासाठी समान नागरी संहिता समितीमार्फत महसूल विभागनिहाय सार्वजनिक सल्लामसलतींचे आयोजन करण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सर्वसमावेशक आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.कोण सहभागी होऊ शकते?समितीने समाजातील सर्व…

Read Full News

सेवेला सलाम! बाळापूर, बार्शीटाकळी व पातूर पंचायत समितीतील तीन कर्मयोगी आज शासकीय सेवेतून निवृत्त

अकोला : अकोला जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती बाळापूरचे सहाय्यक गट विकास अधिकारी पजई, पंचायत समिती बार्शीटाकळीचे गट विकास अधिकारी पवार तसेच पंचायत समिती पातूरचे विस्तार अधिकारी अनंत लव्हाळे हे आज आपल्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.शासकीय सेवेत कार्यरत असताना ग्रामीण विकासाच्या विविध योजना, प्रशासन आणि नागरिकांशी संबंधित कामकाजात त्यांनी आपल्या अनुभवातून योगदान दिले….

Read Full News

आषाढी वारीच्या भक्तिरंगात रंगली ‘भक्ती सुमने’ मैफलप्रा. देवेंद्र देशमुख यांच्या अभंगगायनाने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाला; रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती

अकोला, प्रतिनिधी : आषाढी वारीचे औचित्य साधून स्थानिक तरुणाई फाउंडेशन, कुटासा आणि स्वरांजली संगीत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संताजी नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात आयोजित ‘भक्ती सुमने’ या सांगीतिक अभंग मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रा. देवेंद्र देशमुख यांच्या ओजस्वी अभंगगायनाने संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला. आषाढी वारी आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय परंपरेला…

Read Full News

लोकनेते स्व. मधुकरराव कांबळे यांच्या तृतिय स्मरणदिना निमित्त मातंग समाजा तर्फे अभिवादन सभा संपन्न

अकोला: आज शासकीय विश्राम भवन अकोला येथे अकोला महानगरातील मातंग समाजाच्या वतीने अनुसुचित जाती आरक्षण उपवर्गिकरण प्रणेते लोकनेते स्व. मधुकरराव कांबळे यांच्या तृतिय स्मरणदिना निमित्त अभिवादन सभा घेण्यात आली अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक प्रकाश तायडे असून सभेचे आयोजन मातंग समाजाचे जेष्ठ नेते रामदास तायडे यांनी केले अभिवादन सभेला मातंग समाजाचे युवा नेते परिमल…

Read Full News

२७ व्या वर्षी अखंड सुरू असलेली पंढरपूर वारी; विठ्ठल भक्तांचा अविरत भक्तीप्रवास

choose 📰 प्रतिनिधी |विठ्ठल नामाचा अखंड गजर, भक्तीचा उत्साह आणि माउलीच्या दर्शनाची ओढ मनात घेऊन यावर्षी २७ व्या वर्षी पंढरपूर वारीसाठी वारकरी भक्तांचा उत्साही समूह रवाना झाला. सलग २७ वर्षांची ही अखंड परंपरा श्रद्धा, समर्पण आणि विठ्ठलभक्तीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.“ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “राम कृष्ण हरी” या नामघोषाने वातावरण भक्तिमय झाले. ह्यावारी…

Read Full News

प्रकल्पग्रस्तांच्या 15 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये, – मंत्री मकरंद पाटील.

मुंबई – मुंबई मंत्रालय येथील मान्य पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या दालना विविध प्रकल्पग्रस्त संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज प्रकल्पग्रस्त यांच्या नोकरीवर्षी धोरण अमलात आणण्याकरता प्रदीर्घ चर्चा झाली त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची वाढती लोक संख्या पाहता पाच टक्के होऊन पंधरा टक्के करण्याचा निर्णय हा येणारा मंत्रिमंडळात ठेवण्यात येणार. असे आजच्या बैठकीत मकरंद आबा पाटील यांनी सुतुवाच्य…

Read Full News

पत्रकार सुरक्षा सेवा समितीच्या वतीने वृक्षारोपण

अकोला :- वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा शब्द म्हणजे जिवंनदान अकोला शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार सुरक्षा सेवा समितीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.पत्रकार सुरक्षा सेवा समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद शर्मा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा केला जात आहेअकोला महानगराच्या वतीने महानगर अध्यक्ष शेख रमजान यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.वृक्षारोपणाचा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी झाडे…

Read Full News

दाणापूर ग्रामपंचायत च्या प्रशासकला हटविण्याची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी!

अकोला, प्रतिनिधी :अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायत दाणापूर येथील प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्रामपंचायत सदस्य गोपाल माधवराव विखे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. प्रशासक स्वतः कारभार न पाहता त्यांच्या पतीकडून कथितरीत्या प्रशासनात थेट हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.तक्रारीनुसार, १३ जुलै २०२६…

Read Full News

उद्या बेरोजगार प्रकल्पग्रस्तांच्या मागणी संदर्भात मंत्रालयात बैठक..

अकोला -राज्यात अडीच कोटी प्रकल्पग्रस्त कुटुंबाची संख्या झाली असून बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची संख्या ही पाच लाखाच्या घरात असताना सुद्धा प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याकरिता स्पष्ट धोरण शासनाचे नाही.सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटना व महाराष्ट्रातील अन्य संघटनांनी या संबंधात तीव्र आवाज उठवला असून त्याचे दखल घेत राज्याचे पुनर्वसन मंत्री माननीय मकरंद आबा पाटील यांच्या दालनात सोमवार दिनांक 20…

Read Full News

बहुजन समाज पक्षाचीBLA बाबत आढावा बैठक संपन्न

choose अकोला;-शासकीय विश्राम गृह येथे बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश कमिटीच्या आदेशानुसारBLA बाबत जिल्हा कमिटीच्या वतीने आयोजन केले होते. या बैठकीला प्रमुख पाहुणे प्रदेश सचिव तथा झोन इन्चार्ज इंजिनीयर माननीय दादारावजी उईके, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश सचिव तथा प्रभारी पंडित दादा बोर्डे, यांची उपस्थिती होती.बहुजन समाजातील मतदारांची नावे मतदार यादी मधून वगळल्या जाणार नाहीत याची खबरदारी तमाम…

Read Full News