Join WhatsApp group

deshmukhsir

अकोला : ‘वऱ्हाडी जत्रा’–सरस विभागीय प्रदर्शनाला भव्य सुरुवात

बचत गटांसाठी ‘उमेद मॉल’ लवकरच साकारणारउत्पादनांत नाविन्य आणि वैविध्य आणण्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे आवाहन अकोला, दि. २० फेब्रुवारी : महिला बचत गटांच्या उत्पादनांना स्थायी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, बचत गटांनीही उत्पादनांमध्ये नाविन्य, वैविध्य आणि ग्राहकाभिमुख दृष्टिकोन आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला…

Read Full News

सर्व धर्मीय महामानव जयंती उत्सव समितीच्या वतीने तहसील परिसर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

अकोला:-सर्व धर्मीय महामानव जयंती उत्सव समितीच्या वतीने तहसील परिसर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या आनंद उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव इंगळे गुरुजी, प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारीडॉ.शरद जावळे, तहसीलदार कुणाल झालटे, नगरसेवक सागर भारुका, नगरसेविका विद्याताई सुभाष खंडारे, सामाजिक कार्यकर्ता सुनीलभाऊ शिरसाट, एडवोकेट दिपाली जानोरकर, हे होते. सर्वप्रथम प्रमुख…

Read Full News

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कुंभारीत भव्य रक्तदान शिबिर संपन्न

३१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग कुंभारी (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवराय ग्रुप, कुंभारी व पांडे गुरुजी मित्र मंडळ, कुंभारी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, एमआयडीसी, कुंभारी रोड, अकोला येथे…

Read Full News

आद्यक्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे (वस्ताद)यांच्या स्मूर्ती दिनानिमित्त मातंग समाज संघर्ष समिती च्या वतीने विनम्र अभिवादन

अकोला :- स्थानिक रेल्वे स्टेशन चौक येथे भारतीय क्रांतिकारक आद्यक्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे(वस्ताद)यांच्या स्मूर्ती दिनानिमित्त मातंग समाज संघर्ष समिती च्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.सर्वप्रथम मातंग समाजाचे जेष्ठ नेते, मातंग समाज संघर्ष समितीचे समन्वयक रामदास तायडे व युवा नेते परिमल कांबळे यांनी आद्यक्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे यांच्या प्रतिमेला हारअर्पण करून अभिवादन केले.यावेळी रामदास तायडे यांनीआद्यक्रांतीगुरू…

Read Full News

एमराल्ड हाइट्स स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साह व देशभक्तीच्या वातावरणात कार्यक्रम साजरा

अकोला:- राऊतवाडी येथील एमराल्ड हाइट्स स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साह व देशभक्तीच्या वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी “जनता राजा” या विषयावर प्रभावी नाटिका, पारंपरिक पोवाडा, भाषणे,उत्साही नृत्य सादरीकरण तसेच तालबद्ध लेझीम सादर करून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविले. शाळेच्या परिसरात जयघोष व प्रेरणादायी घोषवाक्यांसह भव्य रॅली काढण्यात आली. विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी…

Read Full News

मदनलाल धिंग्रा चौक येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

अकोला:-मदनलाल धिंग्रा चौक येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आनंद उत्साहातजयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नगरसेवक सागर भारुखा , वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज बिहुरे, गौतम गवई,नगरसेविका प्रिया अश्वीन सिरसाट, नगरसेविका कल्पनाताई गोठफोडे, सामाजिक कार्यकर्ता विजय भाऊ शिरसाट, बंटी विखे पाटील, एडवोकेट कैलास…

Read Full News

लहुजी शक्ती सेना पश्चिम विदर्भाची अमरावती येथे ठोस भूमिका

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणीअकोला:-लहुजी शक्ती सेना पश्चिम विदर्भाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनांमधील जाचक अटी तात्काळ रद्द करण्यात याव्यात, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्री वामनरावजी भिसे यांच्या नेतृत्वात तसेच पश्चिम विदर्भ महासचिव श्री प्रकाशभाऊ दांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती…

Read Full News

बारा ज्योतिर्लिंग मंदिर येथे स्वरांजली कलावंतांचा भक्ती सुमने कार्यक्रम संपन्न.

अकोला:-ज्योतिर्लिंग मंदिर येथे महाशिवरात्री उत्सवा निमित्त दोन दिवसीय संगीत संध्या नुकतीच संपन्न झाली. शुक्रवार व शनिवार या 2 दिवसीय संगीत संध्या मध्ये स्वरंजलि संगीत विद्यालय जुने शहर शाखा विभाग च्या संचालिका प्रा वर्षा देशमुख व विद्यार्थी कलावंत यांनी सुरेल भक्ती रंग हा कार्यक्रम संपन्न केला तर शनिवार महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला देवेंद्र देशमुख व मुख्य शाखा संताजी…

Read Full News

लाल ‘ फिती वर ‘ काळी ‘ फित उपाय..!

‘ महिला व बाल विकास विभागाकडील राजपत्रित अधिकारी संघटना व त्या विभागातील इतर अधिकारी कर्मचारी यांच्या सहयोगी संघटना यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत आंदोलनाचा इशारा यापूर्वीच देण्यात आलेला आहे. त्याचा भाग म्हणून आज जिल्हाभरातील सुमारे ……… अधिकारी व कर्मचारी यांनी काळ्याफिती लावून कामकाजावर येऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी (विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी वर्षा मीना , जिल्हा…

Read Full News

मा.नामदार.रंगास्वामी मुख्यमंत्री पुड्‌चेरी हस्ते रितिक अग्रवाल यांचा कांस्यपदकाने गौरव= १३व्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत महाराष्ट्र संघाची दमदार कामगिरी

अकोला:-पुडुचेरी येथे दि. ३० जानेवारी २०२६ ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान १३व्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम, पंजाब, छत्तीसगड, झारखंड व आंध्रप्रदेश या राज्यांतील सुमारे ५५० खेळाडू व २५० अधिकारी, पंच व रेफरींनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन मा. कॅप्टन प्रदीपन राजे (अध्यक्ष…

Read Full News