Join WhatsApp group

ठाण्यात शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; अकोला शहरातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील गंगुबाई शिंदे सभागृहात अकोला शहरातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या वेळी उबाठा तसेच विविध पक्षांतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामध्ये भाजप चे माजी महानगरप्रमुख डॉ. अशोक ओळंबे पाटील, वबलू उके, राजेश डांगे,…

Read Full News

प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचाची नियुक्ती करासरपंच संघटनेची नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांद्वारे शिष्टमंडळाची मागणी

अकोला – स्थानिक शासकीय विश्रामगृह अकोला येथे शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. व बैठक सुरु असतांना या ठिकाणी अकोला जिल्हा सरपंच संघटनेचे शिष्टमंडळ हे अकोल्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून राजस्थान आणि छत्तीसगढच्या धर्तीवर मुदतवाढ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासन म्हणून…

Read Full News

जि. प. प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध

अकोला, दि. १३ : जिल्हा परिषदेच्या 52 सर्कलसाठी आज आरक्षण सोडत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत नियोजनभवनात काढण्यात आली. त्यानुसार प्रारूप आरक्षणाची अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह अधिकारी- कर्मचारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारूप आरक्षण अधिसूचनेस हरकती असल्यास दि. १७ ऑक्टोबरपूर्वी तहसीलदारांकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच्या हरकती विचारात…

Read Full News

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अकोला महानगर अध्यक्षपदी नरेंद्र व्हि. देशमुख

अकोला – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदविधर संगठन अकोला महानगर अध्यक्षपदी नरेंद्र व्हि. देशमुख यांची नुकतीच एका खाजगी कार्यक्रमात नियुक्तीपत्र देवून नियुक्ती करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष रफिक सिद्दीकी यांनी, प्रदेश उपाध्यक्ष शाम अवस्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत, देवानंद ताले, शहर कार्याध्यक्ष गणेश नाईक, मिलिंद गवई यांच्या उपस्थितीत नरेंद्र व्हि. देशमुख…

Read Full News

संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून तीव्र निषेध – ‘जोडो मारो आंदोलन’ने अकोल्यात वातावरण तापले

अकोला – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविरोधात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गलिच्छ, नालायक आणि अश्लील वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. या पार्श्वभूमीवर अकोला येथे बस स्टॅन्ड चौकात ‘जोडो मारो आंदोलन’ आयोजित करण्यात आले. हातात पोस्टर, बॅनर घेऊन आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडत कार्यकर्त्यांनी संजय…

Read Full News

जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत व्हावे गोपीकिशन बाजोरिया

अकोला जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत व्हावे तसेच आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश प्राप्त करण्याकरिता तसेच जनसामान्यां च्या समस्या निवारणासाठी शिवसेनेला मजबूत करून पक्ष नेते तथा उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करावे असे आवाहन संपर्क नेते माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केले ते शिवसेना प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलत होते जिल्हाप्रमुख चंद्रशेखर…

Read Full News

रायली प्लॉट येथील ‘काफिला’ नावाच्या अवैध हुक्का पार्लरवर धाड

रायली प्लॉट येथील ‘काफिला’ नावाच्या अवैध हुक्का पार्लरवर धाड एम.डी., गांजा, विदेशी दारू, हुक्का साहित्य आणि मोबाईलसह तब्बल दोन लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार,पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली —गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.छतावरील खोलीत बसून विदेशी मद्य आणि बंदी असलेला सुगंधीत तंबाखू सेवन करताना ११ जण…

Read Full News