कराटे बेल्ट परीक्षेचे यशस्वी आयोजन
अकोला:-दि. २६ एप्रिल २०२५ रोजी श्री संत रविदास महाराज सभागृह, मोठी उमरी येथे स्टॉग सोतोकॉन स्पोर्ट्स कराटे-डो ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या वतीने कराटे बेल्ट परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या परीक्षेचे आयोजन डॉ. सेन्साई खुशबू चोपडे यांनी केले होते. परीक्षेचे प्रमुख (Examiner) म्हणून सिहान अरुण सारवान यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच या कार्यक्रमास साक्षी जोगे व फ्लोरेन्स…
