Join WhatsApp group

deshmukhsir

मोफत लाठी-काठी स्वसंरक्षण प्रशिक्षणा चे आयोजन

मोफत लाठी-काठी स्वसंरक्षण प्रशिक्षणा महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन व स्वयंसिद्धा असोसिएशनचा उपक्रमअकोला: आजच्या बदलत्या आणि वेगवान जीवनशैलीत स्वसंरक्षण ही केवळ एक कला नसून अत्यावश्यक जीवनकौशल्य बनली आहे. वाढत्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर विशेषतः महिला, मुली आणि विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे काळाची गरज ठरत आहे. याच उद्देशाने महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन व स्वयंसिद्धा असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत लाठी-काठी…

Read Full News

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती तात्काळ सुरू करण्याची मागणी

अकोला – युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षक पदभरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष तुषार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीस मान्यता दिली असून TAIT 2025 चा निकालही जाहीर झाला आहे. मात्र,…

Read Full News

उमरी येथे नगरसेवकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

उमरी (दि. २९ मार्च २०२६, रविवार) : सम्यक सिद्धार्थ बहु. मंडळ, उमरी मोठी यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ४ मधील नगरसेवकाचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. सम्यक सिद्धार्थ बहु. मंडळाचे अध्यक्ष शरदभाऊ इंगोलेया कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री संदीप शेगोकार, सौ. शिल्याताई वरोकार तसेच व-सौ. पल्लवीताई गावडे व संदीपभारू गावडे यांचा शाल व…

Read Full News

प्रशासनाच्या बेफिकीरीचा कळस! अधिकारी गैरहजर, पातूरची आमसभा कोलमडलीनिमंत्रणाचा गोंधळ, समन्वयाचा बोजवारा – जनतेच्या प्रश्नांवर पाणी फेरलं

पातूर : तालुक्यात मोठ्या अपेक्षेने आयोजित करण्यात आलेली दिग्रस येथील आमसभा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अक्षरशः कोलमडली. बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडणारी ही महत्त्वाची सभा, संबंधित जबाबदार अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे सुरू होण्यापूर्वीच तहकूब करण्याची नामुष्की ओढवली.सभेसाठी ना योग्य नियोजन, ना अधिकृत निमंत्रण, ना आवश्यक व्यवस्था — अशा सर्वच पातळ्यांवर प्रशासन पूर्णतः…

Read Full News

शहीद दिन व जागतिक पाणी दिनानिमित्त अकोल्यात विशेष नागरी सेवा शिबिर संपन्न

अकोला : शहीद दिन व जागतिक पाणी दिनाच्या निमित्ताने श्रीहरी सेवा भवन, बाळापूर रोड, अकोला येथे विशेष नागरी सेवा शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते हर्षल इंगळे व सौ. दीपमाला दोरकर यांनी केले होते. कार्यक्रमाचे नियोजन सौ. रेखा इंगळे, श्रीकृष्ण दोरकर, सतीश सपकाळ, रामकृष्ण इंगळे, अभिजीत वाघमारे, गोपाल बसरे, निलेश बाळापुरकर, आनंद…

Read Full News

अकोला जिल्हा परिषदेकडून आणखी दोन ग्रामसेवक निलंबित; आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका

अकोला : जिल्हा परिषद प्रशासनाने भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेत आणखी दोन ग्रामसेवकांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे. बाळापुर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या एका ग्रामसेवकासह बार्शीटाकळी पंचायत समितीतील दुसऱ्या ग्रामसेवकावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दोन्ही ग्रामसेवकांनी शासकीय निधीच्या वापरात अनियमितता केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या…

Read Full News

शिवाजी चौक येथे 26 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान श्रीमद् भागवत कथा सोहळा

अकोला : वै. गुरुवर्य श्री वासुदेवजी महाराज यांच्या कृपाप्रसादाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आई तुळजाभवानी मंदिर, शिवसेना वसाहत, राजे शिवाजी चौक येथे दिनांक 26 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान श्रीमद् भागवत कथाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.या भागवत कथेसाठी प्रवक्ते म्हणून ह.भ.प. लक्ष्मण महाराज आनंदे यांचे संगीतमय सादरीकरण होणार आहे. भागवत ग्रंथ पूजन श्री दिलीपराव देशमुख व…

Read Full News

प्रवीण भोटकर यांना राज्य शासनाचा “महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” जाहीर

व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल; २५-२६ मार्च रोजी मुंबईत भव्य सन्मानअकोला, :राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय व मौलिक कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना दिला जाणारा प्रतिष्ठेचा “राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” सन 2021 ते 2025 या कालावधीसाठी जाहीर करण्यात आला असून, सन 2023-24 या वर्षातील सामाजिक कार्यकर्ता गटातील हा…

Read Full News

अकोला जिल्हा परिषद अर्थसंकल्प मंजूर : 2026-27 साठी तब्बल 48.96 कोटींची तरतूद

समाजकल्याण, पाणीपुरवठा, शिक्षण आणि कृषी क्षेत्रावर भर; दिव्यांग, महिला व विद्यार्थ्यांसाठी विशेष योजनाअकोला (प्रतिनिधी) :अकोला जिल्हा परिषदेचा सन 2025-26 चा सुधारित व सन 2026-27 चा मूळ अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला असून विकासकामांना गती देणारा हा अर्थसंकल्प ठरणार आहे. आगामी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुमारे रु. 48 कोटी 96 लाख 89 हजार खर्चाचा अंदाज सादर करण्यात…

Read Full News

सोनाळा ग्रामपंचायत घोटाळा उघडकीस येणार? चौकशीची मागणी, अन्यथा आमरण उपोषण

सरपंच-सचिवांच्या कारभारावर गंभीर आरोप; चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा संतोष उके मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करताना सोनाळा (ता. जि. अकोला) | प्रतिनिधीग्रामपंचायत सोनाळा येथील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सरपंच व ग्रामसेवक (सचिव) यांच्या संगनमताने आर्थिक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा…

Read Full News