शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मनसेचे ठिय्या आंदोलन
अकोला:-गेल्या काही दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील विविध समस्यांनी व कारणाने वादग्रस्त ठरत असलेल्या विषयांना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोल्याच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या विविध निवेदनाचा जाब विचारण्यासाठी मनसेचे पदाधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता ह्यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात गेले असता त्यांनी भेट नाकारत उत्तर देण्यास टाळले.कार्यकर्त्यांच्या घोषणा चालू असतानाच अधिष्ठाता कार्यालयात गेले व सुरक्षा…
