Join WhatsApp group

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासा करीता मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान मध्ये सहभागी व्हावे- आमदार प्रकाश भारसाकळे

अकोट तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न अकोट : दिनांक 10 सप्टेंबर, तालुका सुंदर व समृध्द असुन तो या पेक्षाही समृध्द कसा करता येईल या साठी तसेच ग्रामीण भागाचा सर्वागीण व शाश्वत विकास करण्यासाठी मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान सर्व ग्रामपंचायतींनी राबवावे. बक्षीस तर मिळवायचेच आहेत परंतु सदर अभियान राबविताना, आपल्यामधील ज्या काही उणिवा आहेत त्या दुर करुन…

Read Full News

मनपा शाळा क्र. 14 येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान व गुणगौरव सत्कार

अकोला – मनपा शाळा क्र. 14 येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान व गुणगौरव सत्कार करण्यात आला.5 सप्टेंबर जागतिक शिक्षक दिन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंतीचे निमित्त साधून महानगरपालिका शाळा क्रमांक 14 सिंधी कॅम्प अकोला येथे माजी मुख्याध्यापक तसेच कर्मचारी वृंद यांचा यथोचित्त सत्कार व सन्मान गुण गौरव करुन शिक्षकदिन मोठ्या आनंद उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचबरोबर…

Read Full News

बेरोजगार प्रकल्पग्रस्तां साठी लढणारी एकमेव संघटना – राज्यमंत्री आशिष जयस्वाल.

गेल्या 25 वर्षापासून सतत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देणारे एकमेव संघटना या संघटनेचे कार्य अतुलनीय आहे असे प्रतिपादन पुनर्वसन राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेच्या नवीन चिन्हाचे अनावरण प्रसंगी केले. यावेळी त्यांनी संघटनेच्या मागणीकडे विशेष लक्ष देऊन तात्काळ मुख्यमंत्र्यांसोबत बैठकी लाउन बेरोजगार प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न हे नक्कीच मार्गी लावू असे आश्वासन दिले.संघटनेचा…

Read Full News

शिक्षक दिनाचे निमित्ताने लुंबीनी वन येथे वृक्षारोपन

अकोला – जनहित बहुउद्देशीय संस्था अकोला रजि. नं. ४०/२०२५ च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून लुंबिनी वन निमकर्दा येथे वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसेंदिवस वृक्षांची कत्तल होत असल्याने निसर्गाचा समतोल ढासळत आहे. त्यादृष्टीने हा कार्यक्रम संस्थेच्या वतीने घेण्यात आला. ह्या वृक्षारोपन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण दौलतराव इंगळे सरपंच सचिन जामोदे, उपसरपंच रमेश इंगळे,…

Read Full News

शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत कृषी विभागाची संपूर्ण टीम कामाला सोयाबीन यलो मोझाक ची कृषी विभागाच्या चमूकडून पाहणी

अकोला:- सततच्या पावसामुळे शेती मशागत शक्य नसल्यामुळे सोयाबीन पीकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव, लष्करी आणि इतर अळ्यांचे प्रमाण वाढले असून, यासंदर्भात अकोला तालुका कृषी विभागाच्या वतीने शास्त्रज्ञासह बोरगाव मंजू परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गुरुवार दि.४ सप्टेंबर रोजी पाहणी करून शेतक-यांना मार्गदर्शन केले. गेल्या 16 ऑगस्ट पासून अतिवृष्टी नंतर जिल्ह्यात पावसाची सततधार सुरू असून,पिकांची आंतर मशागत आणि…

Read Full News

अथर्व मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने १२५ वृक्षांचे वृक्षारोपण

अकोला – पर्यावरण संवर्धनाकरीता मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करुन हरीत महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र करीता अथर्व मल्टीपर्पज फाऊंडेशन गोकुळ कॉलनी अकोला द्वारे “झाडे लावा झाडे जगवा” य आवाहनाला प्रतिसाद देत मागील चार वर्षांपासून पावसाळ्यात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्याचे काम करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून या वर्षी शहरातील व शहराच्या बाहेरील ही वृक्ष…

Read Full News

सेवा हमी आयुक्तांनी केला डी डी आर प्रवीण लोखंडे यांचा सत्कार

सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीला १० वर्षे पूर्ण झाली असून राज्याच्या 33 विभागामार्फत १०२७ सेवा ऑनलाईन आपले सरकार पोर्टल वरून दिल्या जात आहेत. इंटरनेटवरून तसेच आपले सरकार मोबाईल अॅपवरून सुद्धा नागरिकांना या सेवांचा लाभ घरबसल्या घेता येतो. आतापर्यंत १८.७७ कोटी अर्जाद्वारे नागरिकांनी आपले सरकार पोर्टल वरून या सेवांचा लाभ घेतला आहे’ असे प्रतिपादन डॉ. एन. रामबाबु,…

Read Full News

आदर्श गटविकास अधिकारी डावलून पजई यांच्यावरच का मेहरबानी?

अकोला : जिल्हा परिषद प्रशासनातील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बाळापूरचे सहाय्यक गटविकास अधिकारी बंडू पजई यांच्यावर प्रशासनाने इतकी मेहरबानी दाखवली आहे की, जिल्ह्यात अनेक आदर्श व अनुभवी गटविकास अधिकारी कार्यरत असतानाही पजई यांच्याकडेच पातूरचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. या निर्णयावरून जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ उडाली आहे. “ज्यांच्याकडे प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी असताना पजई…

Read Full News

जि.प.कर्मचारी प्रतिनियुक्ती प्रकरण थंड बस्त्यात: प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

अकोला : जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागात गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहे. कामाची निकड अशी प्रतिनियुक्यामध्ये प्रशासनकडून सबब पुढे करीत असले तरी ही सबब केवळ बचावासाठी केली जात असल्याचे आरोप होत आहेत. विभाग प्रमुखांच्या मर्जीतील प्रतिनियुक्त कर्मचारी रिकामे फिरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचार्‍यांकडून विभाग प्रमुखांना खाऊ मिळत असल्याचे अन्य कर्मचारी उघडपणे बोलत…

Read Full News

समाजात समरस्तेची भावना असने काळाची गरज… आंनदीदास महाराज…

समाजातील जातींना एकत्र करून हिंदू धर्म हा एकनिष्ठ राहिला पाहिजे या उद्देशाने मार्गदर्शन करत प्रत्येक समाज नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींच्या भेटी घेत आहेत त्याच अनुषंगाने आज लता पुष्प निवासस्थानी हिंदू खाटीक समाजाचे नेते सतुर सेना अध्यक्ष संजय धनाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली याप्रसंगी संजय धनाडे यांनी राजमान्य छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिलं चित्र साकारणारे 1970 मध्ये शासनाचे…

Read Full News