छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कुंभारीत भव्य रक्तदान शिबिर संपन्न
३१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग कुंभारी (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवराय ग्रुप, कुंभारी व पांडे गुरुजी मित्र मंडळ, कुंभारी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, एमआयडीसी, कुंभारी रोड, अकोला येथे…
