Join WhatsApp group

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर

महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार…

Read Full News

अकोला जिल्हाधिकारी परिसरात बांधकाम मजुर संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने भव्य धरणे आंदोलन

अकोला इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या ३२ योजनांचा लाभनोंदीत सदस्यांना सुरळीत पणे देण्यात यावा. नोंदणीची व नुतनिकरणाची किचकट प्रक्रिया सुलभ करण्यात यावी या मागणीचे निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले.इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाला कायम स्वरुपी सहाय्यक कामगार आयुक्त देण्यात यावे. ग्रामसेवकांनी शहानिशा करुन मजुरांना ९० दिवसांचे प्रमाणपत्र देण्यात यावे. मजुर हिताच्या योजना…

Read Full News

बांधकाम मजुर संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने भव्य धरणे आंदोलन

अकोला -बांधकाम मजुर संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करुन इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या ३२ योजनांचा लाभनोंदीत सदस्यांना सुरळीत पणे देण्यात यावा. नोंदणीची व नुतनिकरणाची किचकट प्रक्रिया सुलभ करण्यात यावी या मागणीचे निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले. इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाला कायम स्वरुपी सहाय्यक कामगार आयुक्त देण्यात यावे….

Read Full News

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या विविध योजना

अकोला,  ; जि. प. उपकर योजनेतून मागासवर्गीय व्यक्तींसाठी, तसेच दिव्यांग कल्याण निधीतून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी दि. २१ ऑगस्टपूर्वी पंचायत समितीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जि. प. समाजकल्याण विभागातर्फे मागासवर्गीय लाभार्थ्यांना एचडीपीई पाईप पुरविणे, पिको मशिन पुरविणे, ताडपत्री पुरविणे, १०० टक्के अनुदानावर मागासवर्गीय शेतकरी लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक पंप (पाणबुडी) ५ एचपी…

Read Full News

रेशन च्या लाभार्थ्यांना गव्हाऐवजी ज्वारी होणार वाटप

अकोला-पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता तीन महिन्याचे धान्य रेशनच्या लाभार्थ्यांना देण्यात आले.दरम्यान आता सप्टेंबर पासून चे परिमाण जिल्हा पुरवठा विभागाने जाहीर केले असून त्यामध्ये गव्हाऐवजी ज्वारीचे वितरण प्राधान्य व अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना केले जाणार आहे.त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात गोरगरिबांच्या ताटात पोळी ऐवजी भाकर येणार आहे. जिल्ह्यात आधारभूत किंमत योजनेद्वारे तेरा तालुक्यांतील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून ज्वारीची…

Read Full News