जागृती शाळेत स्त्री आरोग्य जागृतीचा दीप प्रज्वलित – डॉ. रेखा पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
जागृती शाळेत स्त्री आरोग्य जागृतीचा दीप प्रज्वलित – डॉ. रेखा पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन अकोला (प्रतिनिधी) –दिनांक ३१ जानेवारी २०२६, शनिवार रोजी जागृती प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा येथे हळदीकुंकू व स्त्री आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाला जागृती शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालिका सौ. शोभाताई वखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून…
