कुटासा फाटा ते कुटासा रस्त्याला बंगाली काट्याचा विळखा*
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला इशारा, “काटे हटवा, अन्यथा आंदोलन करू” -जागतिक बँक प्रकल्प विभागाकडे मागणी -राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अकोला पूर्व अध्यक्ष चेतन फुकट यांची मागणी कुटासा ते कावसा या दनोरी फाटा ते पनोरी मार्गावर बंगाली काट्यांची अतिरेकी वाढ झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येचा तातडीने निपटारा न झाल्यास राष्ट्रवादी युवक…
