पंचायत समिती बार्शिटाकळी मध्ये शासन निर्णयाला हरताळ
पाच-सहा वर्षे एकाच टेबलवर कर्मचाऱ्यांची ‘मक्तेदारी’; प्रशासन मुकेदर्शक?अकोला | प्रतिनिधीपंचायत समिती बार्शिटाकळी येथे ग्रामविकास विभागाच्या स्पष्ट शासन निर्णयाला अक्षरशः हरताळ फासण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका टेबलवर जास्तीत जास्त तीन वर्षे आणि एका विभागात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कर्मचारी ठेवू नयेत, असा स्पष्ट नियम असतानाही काही कर्मचाऱ्यांना तब्बल पाच ते सहा वर्षांपासून त्याच…
