जवाहर नगरात घंटा गाडी सेवा बंद; नागरिक त्रस्त – महापौरांना निवेदन
अकोला (प्रतिनिधी) : शहरातील जवाहर नगर परिसरात घरगुती कचरा संकलन (घंटा गाडी) सेवा गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी करत श्रीमती आशा श्रीकांत पिसे पाटील यांनी महानगरपालिकेच्या महापौरांना निवेदन सादर केले आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जवाहर नगर येथे यापूर्वी घरगुती कचरा संकलन…
