बार्शीटाकळी पंचायत समितीत आर्थिक गैरव्यवहार? लेखाधिकारीवर गंभीर आरोप; प्रशासनाचे मौन संशयास्पद
बार्शीटाकळी : पंचायत समिती बार्शीटाकळी येथील लेखाधिकारी यांच्याविरुद्ध गंभीर आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारींचा पाऊस पडत असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित लेखाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात निधी अपहार केल्याचे आरोप विविध स्तरावरून करण्यात आले असून याबाबत अनेक तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे दाखल झालेल्या आहेत.विशेष म्हणजे, या प्रकरणात…
