Join WhatsApp group

deshmukhsir

बंजारा समाजाचा सांस्कृतिक,सामाजिक वारसा प्रेरणादायी : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

अकोला,दि २४: बंजारा समाजाने निर्माण केलेला वैभवशाली परंपरा, सांस्कृतिक –सामाजिक वारसा आजही अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत असून संवाद मेळाव्याच्या माध्यमातून होणारा संवाद, विचारमंथन सामाजिक चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज केले . ते जिल्ह्यातील दगडपारवा येथील जिल्हा बंजारा संवाद मेळावा व नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी…

Read Full News

लोकहित अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. अकोला ची 30 वी आमसभा संपन्न

अकोला – लोकहित अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. अकोलाची 30 वी वार्षिक आमसभा आबासाहेब खेडकर सभागृह अकोला येथे आयोजीत करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शफीक अहेमद खान गुरूजी प्रमुख पाहुणे म्हणुन व्यासपीठावर संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती डॉ कनीज आईशा अरब, मॅनेजिंग डायरेक्टर सै. युसुफ अली, माजी अध्यक्ष मोहम्मद अयुब अब्दुल गफ्फार सुर्या, संचालक…

Read Full News

अनुकंपा भरतीतील 23 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी

अकोला दि. 21 सप्टेंबर :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीचा प्रलंबित विषय मार्गी लावण्यात आला आहे. अनुकंपा प्रतीक्षा निवड यादीतून 23 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी अकोला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये गट क चे 11 व गट ड चे 12 उमेदवारांचा समावेश आहे.जिल्हा परिषदेच्या…

Read Full News

अकोला पोलिसांतर्फे सीसीटीव्ही, त्रिनेत्र व रक्षा प्रकल्पाचा शुभारंभ

अकोला पोलीस दलाचे अभिनव उपक्रम महाराष्ट्राला पथदर्शी* – पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर अकोला, दि. १७ : अकोला जिल्हा पोलीस दलाचे कमांड अँड कंट्रोल कक्ष, त्रिनेत्र प्रकल्प व रक्षा प्रकल्प हे उपक्रम महाराष्ट्राला पथदर्शी ठरतील, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले. पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते पोलीस…

Read Full News

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ

गावाला समृद्ध करण्याची संधी ; एकजुटीने प्रयत्न करा* पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर अकोला, दि. १७ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे राज्य स्तरीय उद्घघाटन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील किनगाव तालुका फुलब्री येथून राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व पालकमंत्री संजय शिरसाट व इतर मान्यवर उपस्थित होते .अकोला जिल्ह्याचे…

Read Full News

निळकंठ सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य

अकोला. येथील दि निळकंठ सहकारी सूतगिरणी सूतगिरणीला खास बाब म्हणून शासन अर्थसहाय्य करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.दि निळकंठ सहकारी सूतगिरणी ही एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ मधील तरतुदीच्या अनुषंगाने झोन-१ म्हणजेच कापूस उत्पादक क्षेत्र अशा विदर्भामध्ये येते. या सूतगिरणीची खास बाब म्हणून शासन अर्थसहाय्याच्या…

Read Full News

बदली विरोधात ग्रामस्थांचे आंदोलन

अकोला/ प्रतिनिधी: मोरगाव भाकरे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका निता बिडवे यांच्या अकाली बदलीच्या निर्णयाविरोधात गावकर्‍यांनी आणि विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवत जिल्हा परिषद कार्यालयास निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाची तीव्र चिंता व्यक्त करत ही बदली तत्काळ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जिवाचे राण करून…

Read Full News

संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून तीव्र निषेध – ‘जोडो मारो आंदोलन’ने अकोल्यात वातावरण तापले

अकोला – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविरोधात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गलिच्छ, नालायक आणि अश्लील वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. या पार्श्वभूमीवर अकोला येथे बस स्टॅन्ड चौकात ‘जोडो मारो आंदोलन’ आयोजित करण्यात आले. हातात पोस्टर, बॅनर घेऊन आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडत कार्यकर्त्यांनी संजय…

Read Full News

बार्शिटाकळी पं.स.मध्ये सादील खर्चात लाखोंचा अपहार

पालकमंत्र्यांकडे तक्रारअकोला : पंचायत समिती बाशिटाकळीमध्ये सादील हेडअंतर्गत साहित्य खरेदीत लाखोंचा अपहार झाला असून, या खरेदीतील अपहाराची चौकशी करुन संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्याकडे तक्रारीतून केली आहे. या प्रकाराने पंचायत समिती गोटात खळबळ उडाली असून, जिल्हा परिषदेतील अधिकार्‍यांचे हात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.३१ मार्चच्या सादिल खर्चातून बार्शिटाकळी पंचायत समितीमध्ये संगणक,…

Read Full News

अकोला जिल्यातील सेतू केंद्र चालकांवर अन्याय

अकोला :अकोला जिल्यातील सेतू केंद्र चालकांवर अन्याय होत असल्याची बाब समोर आली आहे. आधार केंद्रामध्ये लादण्यात आलेल्या अटी शर्ती अकोल्यात कडक ठेवण्यात आल्या असून, शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यात मात्र त्या शिथिल आहेत. यामुळे अकोल्यातील अनेक सेतू केंद्र चालक अपात्र ठरण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रविण डिक्कर यांनी या अन्यायाबाबत मा. आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्याशी चर्चा केली. या…

Read Full News