ऑनलाइन बदली प्रक्रियेला तीन महिने उलटले तरी अनेक शाळा रिक्तच;युवा लोकचळवळ अराजकीय विचारमंचच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन
पातूर तालुक्यातील अवघड क्षेत्रातील शाळा शिक्षकांअभावी विवंचनेत!गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बळी; तात्काळ शिक्षक नियुक्तीची मागणी पातूर तालुक्यातील अवघड व दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न अधिकच गंभीर झाला असून, या परिस्थितीमुळे गोरगरीब व वंचित विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती युवा लोकचळवळ अराजकीय विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष अमोल प्रमोद घायवट यांनी जिल्हा…
