सेवा हमी आयुक्तांनी केला डी डी आर प्रवीण लोखंडे यांचा सत्कार
सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीला १० वर्षे पूर्ण झाली असून राज्याच्या 33 विभागामार्फत १०२७ सेवा ऑनलाईन आपले सरकार पोर्टल वरून दिल्या जात आहेत. इंटरनेटवरून तसेच आपले सरकार मोबाईल अॅपवरून सुद्धा नागरिकांना या सेवांचा लाभ घरबसल्या घेता येतो. आतापर्यंत १८.७७ कोटी अर्जाद्वारे नागरिकांनी आपले सरकार पोर्टल वरून या सेवांचा लाभ घेतला आहे’ असे प्रतिपादन डॉ. एन. रामबाबु,…
