ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासा करीता मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान मध्ये सहभागी व्हावे- आमदार प्रकाश भारसाकळे
अकोट तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न अकोट : दिनांक 10 सप्टेंबर, तालुका सुंदर व समृध्द असुन तो या पेक्षाही समृध्द कसा करता येईल या साठी तसेच ग्रामीण भागाचा सर्वागीण व शाश्वत विकास करण्यासाठी मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान सर्व ग्रामपंचायतींनी राबवावे. बक्षीस तर मिळवायचेच आहेत परंतु सदर अभियान राबविताना, आपल्यामधील ज्या काही उणिवा आहेत त्या दुर करुन…
