राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अकोला महानगर अध्यक्षपदी नरेंद्र व्हि. देशमुख
अकोला – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदविधर संगठन अकोला महानगर अध्यक्षपदी नरेंद्र व्हि. देशमुख यांची नुकतीच एका खाजगी कार्यक्रमात नियुक्तीपत्र देवून नियुक्ती करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष रफिक सिद्दीकी यांनी, प्रदेश उपाध्यक्ष शाम अवस्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत, देवानंद ताले, शहर कार्याध्यक्ष गणेश नाईक, मिलिंद गवई यांच्या उपस्थितीत नरेंद्र व्हि. देशमुख…
पोकरा योजनेतून कोठारी येथे महिलांची शेतिशाळा संपन्न
कोठारी, ता. अकोला (प्रतिनिधी) — पोकरा योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी आयोजित तुर पिकाची शेतिशाळा दिनांक ९ ऑक्टोबर रोजी कोठारी येथे उत्साहात पार पडली . या शेतिशाळेत महिलांना आधुनिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती, पिक संरक्षण तसेच उत्पन्न वाढीसाठी नव्या तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन देण्यात आले. उपकृषि अधिकारी मनीषा जोशी आणिसहाय्यक कृषि अधिकारी नीलेश करस्कार यांनी पोकरा योजनेचे उद्दिष्ट आणि…
अनुकंपा उमेदवारांना शनिवारी नियुक्तीपत्रे वाटप होणार
· जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन · एमपीएससीच्या उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे मिळणार अकोला, दि. ३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, उद्या 4 ऑक्टोबर रोजी अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत.याचवेळी एमपीएससीद्वारे नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. अकोला जिल्ह्यातील नियुक्ती…
ग्रामपंचायत सचिवावर 2.25 कोटी अपहाराचा आरोप – चौकशीची मागणी, छावा संघटना आंदोलनाचा इशारा
अकोला, दि. १ ऑक्टोबर –बाळापुर तालुक्यातील गायगांव ग्रामपंचायतीत तब्बल 2.25 कोटी रुपयांच्या शासकीय निधीच्या अपहाराचा मोठा प्रकार उघडकीस आला असल्याचा आरोप ग्रामस्थांसह छावा संघटनेने केला आहे. ग्रामपंचायत सचिवाने संगणमताने सामान्य फंड, पाणीपुरवठा फंड, अनुसूचित जाती-नवबौद्ध घटक वस्ती विकास योजना तसेच 15 वा वित्त आयोगाचा निधी आणि शासकीय शाळा, अंगणवाडी साहित्य पुरवठा यासाठी असलेला निधी अनधिकृत…
अकोला जिल्हा परिषदेचा पुढाकार डिजी सेवा सुविधेचे उद्घाटन
अकोला, दि. २९ सप्टेंबर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील १५० दिवसांच्या कृती आराखडयानुसार ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातून “डिजी सेवा” या उपक्रमाचे आज रीतसर उद्घाटन पार पडले . ग्रामपातळीवरील नागरीकांना शासकीय सेवा सुलभ, जलद व पारदर्शक पद्धतीने मिळू लागल्या आहेत. जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समिती ग्रामपंचायत मध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. हा उपक्रम डिजिटल भारत…
एकाच दिवशी 274 ग्रामपंचायतींनी बनवली वेबसाईट+जिल्हा परिषदेचा उपक्रम
अकोला दिनांक 27: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीचा कारभार डिजिटल करण्याचे नियोजन आहे. या अनुषंगाने अभिनव सोल्युशन पुणे या माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या सीएसआर उपक्रमातून अकोला जिल्ह्यातील 274 ग्रामपंचायतींची वेबसाईट एकाच दिवशी तयार करण्यात आली असून उर्वरित ग्रामपंचायतींच्या वेबसाईट तयार करणे प्रक्रियेत आहे.अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या डिजिटलाइजेशन साठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या…
प्रकल्पग्रस्तांचा दसरा मेळावा.- संजय धनाडे..
अकोला -सर्व जात धर्म समावेशक असलेला देश व राज्य यांचा विकासात करता आपले घरदार शेत जमीन त्याग करून स्वतः निराशा जनक जीवन जगत असलेला पहीला प्रकल्पग्रस्तांचा राज्यव्यापी दसरा मेळावा हा अकोला येथे होणार असल्याची घोषणा सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष संजय धनाडे यांनी काल एका मुलाखतीमध्ये सांगितले.राज्यात प्रत्येक समाजाचे विविध ठिकाणी उत्साहाने दसरा मेळाव्याचे आयोजन…
कुटासा फाटा ते कुटासा रस्त्याला बंगाली काट्याचा विळखा*
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला इशारा, “काटे हटवा, अन्यथा आंदोलन करू” -जागतिक बँक प्रकल्प विभागाकडे मागणी -राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अकोला पूर्व अध्यक्ष चेतन फुकट यांची मागणी कुटासा ते कावसा या दनोरी फाटा ते पनोरी मार्गावर बंगाली काट्यांची अतिरेकी वाढ झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येचा तातडीने निपटारा न झाल्यास राष्ट्रवादी युवक…
कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी-2 यांच्या विविध मागण्या मंजूर असूनही कार्यान्वित न केल्याने नाराजी
अकोला :महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत मंजूर असलेली कामे स्वतंत्र यंत्रणेद्वारे करण्याचे उच्च न्यायालय व शासन निर्णयांनुसार निर्देश असतानाही जिल्हा परिषद यंत्रणेकडेच जबाबदारी ढकलली जात असल्याचा गंभीर आरोप कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी-2 यांनी केला आहे. सदर अभियंता संघटनेतर्फे जिल्हा परिषदेत निवेदन सादर करून नाराजी व्यक्त करण्यात आली. यामध्ये त्यांनी…
