Join WhatsApp group

deshmukhsir

तरी तू काहून राहत गटागटात रे, राय बाबू आता समाजाच्या पोटात रे’’या शिका संघटीत व्हा, संघर्ष करा या अल्बमचे लोकार्पण सोहळा संपन्न

‘‘अकोला – कवी आनंद पळसपगार लिखीत तुलसी प्रॉडक्शनद्वारे शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा आणि संघटीत व्हा या अल्बमचा लोकार्पण सोहळा दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी जानोरकर मंगल कार्यालय येथे संपन्न झाले. या अल्बमचे उद्‌घाटन ज्येष्ठ साहित्यीक आ.कि. सोनोने, विश्वनाथ शेगांवकर (IAS), डॉ. अरुण चक्रनारायण, अधीक्षक राजेश तेलमोरे यांच्या हस्ते करण्यात आले.. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी…

Read Full News

संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरीअकोला: दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 1फेब्रुवारी 2026 रोजी रेल्वे स्टेशन चौक येथे चर्मकार समाजाच्या वतीने संत रविदास महाराज जयंती मोठ्या आनंद उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला हारअर्पण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून त्यांनी कशाप्रकारे समतेचा बंधुत्वाचा संदेश प्रबोधन त्यांच्या वाणीतून केले…

Read Full News

जागृती शाळेत स्त्री आरोग्य जागृतीचा दीप प्रज्वलित – डॉ. रेखा पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

अकोला (प्रतिनिधी) –दिनांक ३१ जानेवारी २०२६, शनिवार रोजी जागृती प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा येथे हळदीकुंकू व स्त्री आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाला जागृती शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालिका सौ. शोभाताई वखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अकोला शहरातील सुप्रसिद्ध व नामवंत स्त्री रोग तज्ञ डॉ. रेखा अभय पाटील उपस्थित होत्या….

Read Full News

जागृती शाळेत स्त्री आरोग्य जागृतीचा दीप प्रज्वलित – डॉ. रेखा पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

जागृती शाळेत स्त्री आरोग्य जागृतीचा दीप प्रज्वलित – डॉ. रेखा पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन अकोला (प्रतिनिधी) –दिनांक ३१ जानेवारी २०२६, शनिवार रोजी जागृती प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा येथे हळदीकुंकू व स्त्री आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाला जागृती शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालिका सौ. शोभाताई वखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून…

Read Full News

मुख्यालयी राहत नसलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

आरोग्य सेवक, सहाय्यक व मेडिकल ऑफिसर ग्रामीण भागात सेवा देण्याऐवजी शहरात राहत असल्याचा आरोपअकोला, १ फेब्रुवारी २०२६ : महाराष्ट्रातील ग्रामीण आरोग्य सेवेत मोठी अनियमितता असल्याचा आरोप करत मुख्यालयी राहत नसलेल्या आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक आणि मेडिकल ऑफिसर यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी राज्यातील आरोग्य विभागातील घटकांकडून जोर धरू लागली आहे. या प्रकरणी सार्वजनिक आरोग्य…

Read Full News

“ग्रामसभेत गुंडगिरी! शासकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ-

अकोला (मुर्तीजापूर): ता. मुर्तीजापूर येथील ग्रामपंचायत अकोली जहागीर येथे 26 जानेवारी 2026 रोजी झालेल्या ग्रामसभेत धक्कादायक प्रकार घडला. शासकीय कामकाज करीत असताना ग्रामपंचायत अधिकारी श्री. लक्ष्मण चुडे यांना गावातील काही व्यक्तींनी भर ग्रामसभेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.या घटनेमुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला असून संबंधित आरोपींनी यापूर्वीही ग्रामपंचायत…

Read Full News

प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचाची नियुक्ती करासरपंच संघटनेची नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांद्वारे शिष्टमंडळाची मागणी

अकोला – स्थानिक शासकीय विश्रामगृह अकोला येथे शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. व बैठक सुरु असतांना या ठिकाणी अकोला जिल्हा सरपंच संघटनेचे शिष्टमंडळ हे अकोल्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून राजस्थान आणि छत्तीसगढच्या धर्तीवर मुदतवाढ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासन म्हणून…

Read Full News

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी अतुल साळुंके

अकोला-जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा कार्यकारी अभियंता पदाचा प्रभार हिंगोली जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके यांनी सोमवार, १५ रोजी स्वीकारला.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन गुरव यांनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले होते. जिल्हा परिषदेतील अनेक महत्त्वाच्या पदाचा कार्यभार हा प्रभारीच्या खांद्यावर आहे.दरम्यान ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा प्रभार हा उपअभियंता…

Read Full News

जिल्हा वार्षिक योजना: ‘विज्ञानवेध’ अंतर्गत ३१ विद्यार्थ्यांचा इस्रो व दक्षिण भारत शैक्षणिक दौरा; जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी

अकोला: जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या ‘नाविन्यपूर्ण उपक्रम विज्ञानवेध’ कार्यक्रमातील निवड चाचणीद्वारे निवडलेल्या जिल्ह्यातील ३१ गुणवंत विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (ISRO), बेंगलोर तसेच दक्षिण भारतातील विविध सांस्कृतिक स्थळांना भेटी देणाऱ्या विशेष शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पथकाला आज, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात रवाना करण्यात आले.आज सकाळी जिल्हाधिकारी…

Read Full News

दोन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई:सीईओंचे आदेश

अकोला-ऑडिट करिता रेकॉर्ड उपलब्ध न करणाऱ्या दोन ग्रामसेवकांवर जि.प सीईओ अनिता मेश्राम यांनी निलंबनाची कारवाई केली.याशिवाय १३ ग्रामसेवकांवर कारवाई अद्याप बाकी आहे. १५ व्या वित्त आयोगाचे २०२३-२४ या वर्षातील ऑडीट आगर, कासली, शिवापूर-कासोद, वाडेगाव, उरळ बु, शेळद, तामसी, चोहोगांव, आलेगांव, शिर्ला अंधारे, तांदळी बु, पिंपळखुटा, चरणगांव, राहेर, बोडखा या १५ ग्रामपंचायतींनी केले नाही.म्हणून तामसी व…

Read Full News