अखेर बाळापूर व पातूर पंचायत समितींना कायमस्वरूपी गटविकास अधिकारी;
अकोला, दि. 29 जून 2026 : जिल्हा परिषद अकोला अंतर्गत दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या पंचायत समिती बाळापूर आणि पंचायत समिती पातूर येथील गटविकास अधिकारी पदांवर अखेर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार सहाय्यक गट विकास अधिकारी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग येथे अमोल पडवळ वश्री. दीपक सवडे यांची गटविकास अधिकारी, पंचायत समिती…
