Join WhatsApp group

deshmukhsir

नमस्ते दिनानिमित्त सफाई कामगारांना रेनकोट चे वितरण

अकोला:-नागरिकांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून नमस्ते दिनानिमित्तप्रभाग क्र.2चे नगरसेवक सैय्यद रहीम उर्फ सैदु यांच्या हस्ते सफाई कामगारांना मोफत रेनकोट वितरण करण्यात आलेपावसाळ्यात पाऊस चिखल आणि प्रतिकूल वातावरणात ही सफाई कर्मचारी नियमितपणे आपली सेवा बजावत असतात त्यांना काम करताना अडचणी येऊ नये आणि त्यांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे या उद्देशाने…

Read Full News

१५ व्या वित्त आयोग निधीतील अपहाराची चौकशीची मागणी; वाई (माना) ग्रामपंचायती विरोधात तक्रार

अकोला, दि. १६ जुलै : मुर्तिजापूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत वाई (माना) येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये कथित आर्थिक अनियमितता व अपहार झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्य अजय यशवंत वानखडे यांनी जिल्हा परिषद अकोलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.तक्रारीत नमूद केल्यानुसार, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध विकासकामे…

Read Full News

एमराल्ड हाइट्स स्कूलच्या विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये एमराल्ड हाइट्स स्कूल, राऊतवाडी शाखेचा विद्यार्थी ओम नंदकिशोर पाचपोल याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे शाळा व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने, मुख्याध्यापकांनी, शिक्षकवृंदांनी व पालकांनी त्याचे अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार शिक्षण व आवश्यक…

Read Full News

बौद्ध समाज संस्था संचालक(अल्पसंख्यांक) कृती समितीची बैठक संपन्न

अकोला:- दि.13/7/2026 रोजी अशोक वाटिका अकोला येथे बौद्ध समाज संस्था संचालक(अल्पसंख्यांक) कृती समितीची बैठक संपन्न झाली.सदर बैठकीमध्ये अल्पसंख्यांक विभागातील बौद्ध संस्था अनुदान या योजनेमध्ये अकोला जिल्ह्यातील बौद्ध संस्थांनी प्रस्ताव सादर केले होते. परंतु 5 महिन्याचा कालावधी उलटुनही प्रस्तावावर कुठलीच कारवाई झाली नाही म्हणून “बौद्ध समाज संस्था (अल्पसंख्यांक) संस्था कृती समितीची च्या वतीने मा. मंत्री अल्पसंख्यांक…

Read Full News

अकोल्यात एसआयआर मतगणनेच्या फॉर्म भरण्याची मुदत वाढवण्याची मागणी; नागरिकांचे प्रशासनाला निवेदन

अकोला – अकोला येथील रहिवासी मो. इस्माईल हबीबभाई कच्छी आणि इतर नागरिकांनी प्रशासनाला एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी SIR मतगणनेच्या फॉर्म भरण्याच्या अंतिम मुदतीमध्ये सहा महिन्यांची वाढ करण्याची आणि फॉर्ममधील जाचक अटी कमी करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ३० जुलै २०२६ आहे. मात्र, सध्या अकोला…

Read Full News

संकल्प बहुउद्देशीय संस्था पारसच्या वतीने शेगाव येथे कर्तव्यदक्षांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

अकोला – शेगाव – संकल्प बहुउद्देशीय संस्था पारस व ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु.यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० मान्यवरांचा राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार २०२६ देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचितांचा प्रकाशचे मुख्य संपादक महेंद्र डोगरे, कार्यक्रमाचे उद्घाटक नगरसेवक गजानन कांबळे, रुग्ण समाज कल्याण समिती…

Read Full News

महाराष्ट्र योग शिक्षक संघाची पातूर तालुका जि. अकोला कार्यकारिणी घोषित.

योगाचा प्रसार घरोघरी, गावागावात पोहोचविण्याचा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा संकल्प पातूर, दि. १४ जुलै २०२६ — महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या पातूर तालुका कार्यकारिणीची निवड आज डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय, पातूर येथे उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.किरण खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पातूर तालुका कार्यकारिणीची अविरोध निवड करण्यात आली या सभेला प्रमुख…

Read Full News

राष्ट्रीय शाळेत माजी विद्यार्थ्याकडून विद्यार्थ्यांचे आगळे वेगळे स्वागत…..

अकोला :- स्थानिक टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर शाळा उमरी मोठी येथे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरला शाळेतील चिमुकल्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी स्कूल बॅग, वॉटर बॅग, मिठाई, चॉकलेट पुष्पगुच्छ भेट देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता याच सोबत राष्ट्रीय शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांचा…

Read Full News

बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा कमिटीची सभा संपन्न

अकोला:-शासकीय विश्रामगृह अकोला येथे बहुजन समाज पार्टी जिल्हा कमिटीची सभा संपन्नया सभेला प्रमुख व ज्येष्ठ मार्गदर्शक मा. मधुकरराव वानेडकर व व्ही एन तायडे उपस्थित होते यांच्या मार्गदर्शनात ही जिल्हा कमिटीची सभा संपन्न झालीसभेचे आयोजन बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनीष मस्के यांनी केले होते. जिल्हा कमिटीच्या सभेत आवुर्जुन कार्यकर्त्यांना वानडेकर व तायडे यांनी मार्गदर्शन केले व…

Read Full News

शाळेच्या पहिल्याच दिवशी वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश

कोठारी बु., ता. पातूर, जि. अकोला | प्रतिनिधीनवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाबद्दल प्रेम, जबाबदारी आणि संवर्धनाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोठारी बु. येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी युवा लोकचळवळ यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. “शाळेची सुरुवात… हिरवाईची नांद!” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांचा…

Read Full News