कापशी रोड येथे उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा उत्साहात पार 🐂✨
कापशी रोड येथे ग्रामीण संस्कृतीचा झगमगाट अनुभवास आला.वार्ताहर मंगेश चराटे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा मोठ्या उत्साहात व पारंपरिक दिमाखात संपन्न झाली. शेतकरी बांधवांनी सजवून आणलेल्या बैलजोड्यांचे आकर्षक प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. स्पर्धेत एकूण सहा विजेत्यांची निवड करून त्यांना बक्षीस ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.🏆 प्रथम: सुरज अमृतलाल केवट🥈…
