Join WhatsApp group

अकोला जिल्हा परिषदेकडून आणखी दोन ग्रामसेवक निलंबित; आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका

अकोला : जिल्हा परिषद प्रशासनाने भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेत आणखी दोन ग्रामसेवकांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे. बाळापुर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या एका ग्रामसेवकासह बार्शीटाकळी पंचायत समितीतील दुसऱ्या ग्रामसेवकावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दोन्ही ग्रामसेवकांनी शासकीय निधीच्या वापरात अनियमितता केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या…

Read Full News

शिवाजी चौक येथे 26 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान श्रीमद् भागवत कथा सोहळा

अकोला : वै. गुरुवर्य श्री वासुदेवजी महाराज यांच्या कृपाप्रसादाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आई तुळजाभवानी मंदिर, शिवसेना वसाहत, राजे शिवाजी चौक येथे दिनांक 26 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान श्रीमद् भागवत कथाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.या भागवत कथेसाठी प्रवक्ते म्हणून ह.भ.प. लक्ष्मण महाराज आनंदे यांचे संगीतमय सादरीकरण होणार आहे. भागवत ग्रंथ पूजन श्री दिलीपराव देशमुख व…

Read Full News

प्रवीण भोटकर यांना राज्य शासनाचा “महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” जाहीर

व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल; २५-२६ मार्च रोजी मुंबईत भव्य सन्मानअकोला, :राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय व मौलिक कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना दिला जाणारा प्रतिष्ठेचा “राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” सन 2021 ते 2025 या कालावधीसाठी जाहीर करण्यात आला असून, सन 2023-24 या वर्षातील सामाजिक कार्यकर्ता गटातील हा…

Read Full News

अकोला जिल्हा परिषद अर्थसंकल्प मंजूर : 2026-27 साठी तब्बल 48.96 कोटींची तरतूद

समाजकल्याण, पाणीपुरवठा, शिक्षण आणि कृषी क्षेत्रावर भर; दिव्यांग, महिला व विद्यार्थ्यांसाठी विशेष योजनाअकोला (प्रतिनिधी) :अकोला जिल्हा परिषदेचा सन 2025-26 चा सुधारित व सन 2026-27 चा मूळ अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला असून विकासकामांना गती देणारा हा अर्थसंकल्प ठरणार आहे. आगामी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुमारे रु. 48 कोटी 96 लाख 89 हजार खर्चाचा अंदाज सादर करण्यात…

Read Full News

सोनाळा ग्रामपंचायत घोटाळा उघडकीस येणार? चौकशीची मागणी, अन्यथा आमरण उपोषण

सरपंच-सचिवांच्या कारभारावर गंभीर आरोप; चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा संतोष उके मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करताना सोनाळा (ता. जि. अकोला) | प्रतिनिधीग्रामपंचायत सोनाळा येथील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सरपंच व ग्रामसेवक (सचिव) यांच्या संगनमताने आर्थिक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा…

Read Full News

मराठा सेवा संघाच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदी गजानन हरणे मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या योद्ध्यावर संघटनेचा विश्वास

अकोला, अकोला जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक गजानन ओंकार हरणे यांची अ.भा. मराठा सेवा संघाच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वामनराव भिलारे आणि राष्ट्रीय संघटक दादाराव पाथरीकर यांनी ही निवड जाहीर करत हरणे यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.या निवडीमुळे अकोला जिल्ह्यातील मराठा समाजात उत्साह…

Read Full News

अली फाउंडेशनचे अध्यक्ष अजहर अली यांना डॉक्टरेट पदवीने सन्मान२५ एप्रिल २०२६ रोजी

अकोला : प्रतिनिधी –अली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजहर अली यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत युनायटेड अमेरिकन युनिव्हर्सिटी यांच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान २५ एप्रिल २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.अजहर अली हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून…

Read Full News

गुरू रविदास चँरीटेबल ट्रस्ट अकोला तर्फे सावित्रीबाई फुले स्मृति दिना निमित्त आदरांजली

अकोला ः मनुस्मृतीच्या प्रचंड वर्चस्वाला झुगारून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, प्रत्यक्ष सुरुवात करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा १२९ वा स्मृती दिवस, गुरु रविदास चँरीटेबल ट्रस्ट अकोला यांच्या माध्यमातून मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी इन्फिनिटी कोचिंग क्लासेस हाँल अकोला येथे त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी आयोजीत करण्यात आला होता प्रथम दिपप्रज्वन करून सावित्रीमाईच्या फोटोला हारापँण करून रितसर…

Read Full News

युपीएससीत यश; पातूरच्या रेणुका केकनचा लहुजी शक्ती सेनेकडून सत्कार

अकोला : प्रतिनिधी –भारताची प्रतिष्ठेची असलेली यूपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन रँक 948 मिळवत अकोला जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या पातूर येथील विद्यार्थीनी कु. रेणुका दिनेश केकन हिचा लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.ग्रामीण भागातून येत कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर रेणुका केकन हिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे….

Read Full News

जि.प. कर्मचारी हितासाठी संघटना ठाम – बाबुराव पुजरवाडअकोला जिल्हा परिषदेत भेट देत कर्मचाऱ्यांना दिली ग्वाही

अकोला : दि. १२ (प्रतिनिधी) –जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जि.प. कर्मचारी युनियन आजपर्यंत सातत्याने लढा देत आली असून भविष्यातही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्व शक्तीनिशी काम करण्यात येईल, अशी ग्वाही युनियनचे नवनिर्वाचित राज्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांनी दिली. स्वागत करताना जिल्हा परिषद युनियन चे अध्यक्ष गिरीश मोगरेराज्याध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पुजरवाड यांनी अकोला जिल्हा परिषदेस पहिलीच भेट…

Read Full News