राष्ट्रीय लहु शक्ती च्या वतीने शासनाला निवेदन
अकोला: दि. १३ऐप्रील २०२६ रोजी राष्ट्रीय लहुशक्ती संघटनेच्या माध्यमातून अकोला महानगरामधील मातंग समाज कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अकोला जिल्हधिकारी कार्यालया द्वारे अनुसुचित जाती आरक्षण उपवर्गिकरणा बाबत न्यायमूर्ति अनंत बदर समितीचा अहवाल राज्य शासनाने स्विकारल्याबद्दल मातंग समाजाच्या वतीने राज्य सरकारचे आभार मानले अनुसुचित जातीचे वर्गिकरण अ ब क अशा तीन गटांमध्ये करून जातींची सामाजीक शैक्षणीक नोकरी…
