आंदोलनाचा इशारा: न्यायालयीन आदेश धाब्यावर, मजुरांचे आमरण उपोषण सुरू
अकोला (प्रतिनिधी) – सामाजिक वनीकरण विभागाकडून न्यायालयीन आदेशांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप करत दोन रोजंदारी मजुरांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. विजय हिरासिंग राठोड यांनी दिनांक ६ एप्रिल २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.सन १९८५-८६ पासून सामाजिक वनीकरण विभागात काम करत असलेल्या या दोन्ही मजुरांना त्यांच्या सहकाऱ्यांप्रमाणे कायम न…
