अकोला:-मदनलाल धिंग्रा चौक येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आनंद उत्साहात
जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नगरसेवक सागर भारुखा , वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज बिहुरे, गौतम गवई,नगरसेविका प्रिया अश्वीन सिरसाट, नगरसेविका कल्पनाताई गोठफोडे, सामाजिक कार्यकर्ता विजय भाऊ शिरसाट, बंटी विखे पाटील, एडवोकेट कैलास हनमाने यांनी हारअर्पण
करुन अभीवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन भिम शक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष भज्जनभाऊ तायडे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते
प्रमोद गवई यांनी केले.
यावेळी सचिन तांबे ,विक्की कांबळे, छोटू गवारगुरु, आकाश गवई, , सागर ढिसाळे, दादू तेलगोटे, रॉबिन तायडे, आशिष भांदुर्गे, सोनू गवारगुरु, आशिष गवई, माधवराव टेकाडे, दिनेश वाघमारे, अमोल कांबळे,संतोष मांमडीवार(मंलीगा), राकेश भालेराव, राजू इंगळे,व मदनलाल धिंग्रा चौक बस स्टँड परिसरातील सर्व व्यापारी उपस्थित होते.
मदनलाल धिंग्रा चौक येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी
