सीपीटीपी-१० अंतर्गत परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांना स्वतंत्र कार्यभार
अकोला जिल्ह्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून बार्शीटाकळी व मुर्तीजापुर येथे रुजूअकोला : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने दि. २८ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या शासन आदेशानुसार गट-ब (राजपत्रित) संवर्गातील परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांना एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी-१०) अंतर्गत स्वतंत्र कार्यभार देण्याचा निर्णय अमलात आला आहे.राज्यसेवा (मुख्य) परीक्षा २०२२ च्या अंतिम निकालावरून निवड झालेल्या…
