Join WhatsApp group

जिल्हा परिषदेत वन्दे मातरम् गीताचे सामूहिक गान…


अकोला दिनांक 7 नोव्हेंबर:
वंदे मातरम या गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात या गीताचे सामूहिक गान करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक रतनसिंग पवार, मुख्य लेखा वित्त अधिकारी माया शिर्के, कृषी विकास अधिकारी तुषार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद जाधव, पंचायत विभागाचे सहाय्यक गटविकास अधिकारी हरिनारायण परिहार, उप विभागीय उपअभियंता कांचन उमाळे यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *