आज राज्यातील समाजापुढे वेगवेगळ्या संघटनांनी एका ठिकाणी येऊन कार्यक्रम घेऊन एक उदाहरण समाजासमोर ठेवले याची सर्वत्र चर्चा चांगली झाली आणि भरभरून कौतुक झाले.
अकोला जिल्ह्यात सतुर सेना, अखिल भारतीय खाटिक समाज संघटना, व अकोला जिल्हा खाटिक बहुउद्देशीय संस्था, या तिन्ही संघटनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम सिताबाई आर्ट कॉलेज च्या हॉलमध्ये घेण्यात आला.
प्राचार्य अरुण केरळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते बहुसंख्येने समाजबाबत पाऊस सुरू असताना लावली.
याप्रसंगी समाजाचे नेते संजय धनाडे यांनी हिंदू खाटीक समाजाचे गवत गौरवशाली इतिहासाचा वर्णन करून राजे महाराजे मंदिराव राजवाडा शेजारी हिंदू खाटीक समाजाच्या व त्या संबंधीची माहिती देताना समाजा त आज शैक्षणिक पात्रता दर्जा वाढला असून महिलांमध्ये तो जास्त दिसत आहे आज प्रत्येक घरात मुलं मुली हे उच्च शिक्षित असून त्यांच्यासाठी बाहेर जिल्ह्यात वस्तीगृहाचा शिक्षणासाठी अडचण होत आहे या अडचणी दूर करण्यासाठी मोठ्या शहरातील समाजाच्या जागेवर समाजाचे वस्तीगृह असणे अत्यंत आवश्यक आहे असे आशा व्यक्त केली तसेच काही लोकप्रतिनिधी समाजा बाबत अवाच शब्द वापरत असून घाणेरड्या शब्दाचा उपयोग समाजासाठी त्यासाठी या ठिकाणी समाधानी विरोध प्रकट करून एकजुटी प्रदर्शन केले आहे . तसेच या प्रसंगी भागवत पवार यांनी उत्कृष्ट एडिशनचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता नाना वानखडे यांनी भाषणात समाज संघटित होणे गरजेचे आहे असे म्हटले
या प्रसंगी अनेक मान्यवर विचार प्रकट केले.मंचावर आर टी ओ गालिंदे मॅडम,
ढोके साहेब, जेष्ठ नेते रणजितसिंह एललकार, बाळासाहेब मांडवे, अरुण खिरळकर ,पारवे साहेब ,
प्राचार्य सिकची, होते .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागवत पवार
सतपाल एललंकार , मंगेश माकोडे , गणेश कटारे ,प्रा.नाना वानखेडे ,महावीर गोतरकर,विरेश ढोके, गजानन मसने, संतोष मसनकार, विजय धनाडे, गोविंद एललकार सर,मनोज हिवराळे, बाळासाहेब हरणे,उमेश सर, रामदास काका गोतरकर, गजानन गोतरकर, सुषमाताई मसने,मसनकार मॅडम
आदींनी सहकार्य केले
महीला उपस्थित लक्षनिय होते ..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीताई माहूर यांनी केले तर मोनिका डोके यांनी गोड स्वरात सरस्वती वंदना म्हटले तर आभार प्रदर्शन गजानन जी मसणे यांनी केले…


