अकोला पूर्ण झालेल्या कामाच्या देयकाबाबत कंत्राटदार आणि अधिकाऱ्यात मंगळवारी चागीलीच खडाजंगी झाली यावेळी कंत्राटदार व अधिकारी एकेरी भाषेत येऊन प्रकरण तु तु मे मे पयेन्त पोहचले यावेळी त्या कार्यालयातील कर्मचारी व परिसरातील अन्य कर्मच्यार्याचे चांगलेच मनोरंजन झाले दरम्यान कंत्राटदाराने हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर टाकला असुन अधिकार्याला समज देण्याची मागणी केली

जिल्हा परिषदेतील लघु पाटबंधारे विभागात हा प्रकार घडला असुन कार्यकारी अभियंत्या ने कंत्राटदाराला खडेबोल सुनावतास कत्राटदाराचाही पारा वाढला मि केलेल्या कामाचे देयक मिळण्याची मागणी करीत आहो परन्तु आपन माझ्या सोबत अरवाच्य भाषा का वापरत आहात असा प्रश्न केला त्यावर कार्यकारी अभियंत्याने कंत्राटदाराला थेट दालनातुनच बाहेर काढले या दरम्यान शासकीय कंत्राटदार तथा सेवानिवृत्त शाखा अभियंता वामनराव राठोड हे सुद्धा उपस्थित होते व कार्यालयासमोर बघ्यांची गर्दी वाढली होती
या विभागांतर्गत जिल्ह्यात सुमारे अदाजी 25 गाव तलावांचे कोल्हापुरी बंध्यारा्याचे काम पूर्ण झाले त्या कामाचे देयक रखडल्यामुळे संबंधित कंत्राटदार विभागाच्या पायऱ्या झिजवीतआहेत दरम्यान तत्कालीन कार्यकारी अभियंता यांच्या कार्य काळातील ही कामे असून त्यांनी देयकामध्ये आपले हात ओले करुन घेतले असुन
असे अनेक कॉन्ट्रॅक्टर चे आरोप आहेत त्यामुळेच देयके थाबवली अशी कंत्राटदारांमध्ये चर्चा होती
