Join WhatsApp group

रायली प्लॉट येथील ‘काफिला’ नावाच्या अवैध हुक्का पार्लरवर धाड

रायली प्लॉट येथील ‘काफिला’ नावाच्या अवैध हुक्का पार्लरवर धाड एम.डी., गांजा, विदेशी दारू, हुक्का साहित्य आणि मोबाईलसह तब्बल दोन लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार,पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली —गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.छतावरील खोलीत बसून विदेशी मद्य आणि बंदी असलेला सुगंधीत तंबाखू सेवन करताना ११ जण अटकेत —त्यात एका विधीसंर्घषीत बालकाचाही समावेश!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *